Shrikant Shinde Viral Photo | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मुलाचा 'हा' फोटो का व्हायरल होतोय? |Sakal

2022-09-23 1

खासदार श्रीकांत शिंदेंचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि त्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून श्रीकांत शिंदे कारभार हाकत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. विशेष म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हे फोटो शेअर केलेत आणि थेट राज्य सरकारला आणि शिंदे पितापुत्रांना धारेवर धरलंय. विरोधकांकडून निशाणा साधण्यात आल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी या फोटोवरुन आपली बाजू मांडली.

Videos similaires